देवाची आराधना करायला मंदिर मस्जिद मध्ये जायची जरूर नाही जिथे देव आठवला तिथेच प्रार्थना करता येते..पण आता दुबई यामध्ये जर रस्त्यावर किंवा रस्त्याच्या किनाऱ्यावर नमाज केली तर त्या करता जुर्माना भरावा लागेल आणि तो पण 500 दिर्हाम चा भारतीय रुपयां मध्ये 8800 रुपये..ते झाले असे कि दुबई मध्ये लोक नमाज ची वेळ झाली कि जिथे असायचे तिथेच नमाज वाचायचे त्या मुळे अनेकदा मोठे अपघात झाले त्यामुळे असे ना करण्यास सगळ्यांना अनुरोध करण्यात आला होता..पण लोकांनी ऐकले नाही.. काही लोक बस मधून उतरून नमाज करत असताना बस चे तयार फाटले आणि काही लोकांची मृत्यू झाल्या वर आता ह्या नियमाला सक्ती ने लागू करायचा निर्णय घेतला गेला आहे ..त्या मुळे दुबई मध्ये आता रस्त्याच्या किनारी नमाज करण्यावर पूर्ण बंदी आणली गेली आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews